दूध आणायला जात असताना अल्पवयीन मुलीला बळजबरीने घरात ओढून चाकूचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील एका गावात घडली असून या प्रकरणात दिनांक 11 सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास सोनपेठ पोलीस ठाण्यात एका 25 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे