गोंदिया जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी चे सक्रिय सदस्य रघुनाथ भुते यांनी पुन्हा एकदा धाडस दाखवत जीवघेणा कोब्रा नाग साप सुरक्षितरीत्या पकडण्यात यश मिळवले आहे.ही घटना आमगांव-सालेकसा रोड येथील श्री. दिपक (बंटी) अग्रवाल यांच्या मालकीच्या हरीओम राईस मिलमध्ये साप दबा धरून बसल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती मिलचे संचालक श्री. दिपक अग्रवाल यांनी दुपारी ३ वा