नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रुक गावात जमिनीच्या वादातून २९ ऑगस्ट रोजी सकाळी गिना जेठा पावरा यास बेदम मारहाण करण्यात आली. जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी ३० ऑगस्ट रोजी दुपारी धडगाव पोलीस ठाण्यात भिला पराडके रडत्या पराडके गण्या पराडके या तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.