मुंबई हायकोर्टाला आज दुपारी 2 वाजता बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्ट रिकामे करण्यात आले असून तापसणी सुरु आहे. बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक हायकोर्टात तातडीने दाखल झाले आहे. हायकोर्टातील वकील, न्यायाधीशांचे सर्व चेंबर खबरदारी म्हणून तपासणीच्या कारणास्तव रिकामे करण्यात आले आहेत. हायकोर्टातील रजिस्टर ऑफिसमध्ये मेलद्वारे