धनगर वाडा फलटण येथे दिनांक 21 ऑगस्ट सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान पंकज कुमार चव्हाण व 19 राहणार उत्तर प्रदेश याने लोखंडी अँगलला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली याची खबर राम चव्हाण यांनी दिनांक 21 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता फलटण पोलीस ठाण्यात दिले आहे