ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारची कुरघोडी न होता त्यांचे शैक्षणिक राजकीय आरक्षणाचे न्याय - हक्क अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी सकल ओबीसी संघटन उमरखेडच्या वतीने संवाद दौरा चालू असून त्याअनुषंगाने आज रोजी ओबीसी समाजाची पोफाळी सर्कल येथे चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.