Download Now Banner

This browser does not support the video element.

आरमोरी: वैरागड येथे पर्यटन परिवर्तन महोत्सवाचे आयोजन

Armori, Gadchiroli | Sep 25, 2025
जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सोबाय टुरिझम यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्हा पर्यटन महोत्सव महोत्सवाचे आयोजन आज दि.25 सप्टेंबर गुरुवार रोजी दूपारी २ ते ५ वाजे दरम्यान आरमोरी तालूक्यातील वैरागड येथे करण्यात आले होते महोत्सवाचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांचा हस्ते करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us