Download Now Banner

This browser does not support the video element.

परभणी: पोखर्णी नृसिंह येथे पारंपरिक पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन

Parbhani, Parbhani | Sep 6, 2025
पोखर्णी नृसिंह येथे शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता छत्रपती राजे संभाजी गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीमध्ये बाल वारकरी सहभागी झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us