पीडितेच्या घरासमोर येऊन वाईट उद्देशाने हाताला धरून मारहाण करत विनयभंग केल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील एका गावात 31 ऑगस्ट च्या रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.