उदगीर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रवीण सुरुडकर यांची नुकतीच नांदेड येथे बदली झाली आहे,तर उदगीर पंचायत समितीचे नवे गटविकास अधिकारी म्हणून मेडेवार रुजू झाले आहेत दोन्ही गटविकास अधिकारी यांचा ८ ऑक्टोबर रोजी पंचायत समितीचे माजी सदस्य व कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा शिंदे शिवसेना गटाचे शिवसेना उदगीर तालुका प्रमुख मनोज चिखले यांच्या उदगीर येथील निवास्थानी सत्कार करण्यात आला व दोघांनाही पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.