आज दिनांक 2 सप्टेंबर 2025 वेळ सकाळी 11: 30 च्या सुमारास मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मराठा आंदोलक बाहेर जाण्यास सुरुवात झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांकडून आंदोलकांना सूचना करण्यात येत असून हे स्टेशन प्रवाशांसाठी असून आंदोलनासाठी नसल्याकारणाने त्यांना आता हे स्टेशन मधून आझाद मैदानकडे जाण्यास पोलीस सुचित करत आहेत.