व्यवसायिक नंदकिशोर जयस्वाल यांची नकली पोलीस असल्याचे बतावणी करून 2 लाख 35000 ने लूट केल्याची घटना घडली असून यासंदर्भात पोलिसांनी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे पोलीस असल्याचे बतावणी करून दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी 73 वर्ष व्यावसायिकास लोटल्याची घटना घडली दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून गेल्या दोन-तीन दिवसातही अशीच एक घटना घडली होती यावर नागरिकांमध्ये आता रोष व्यक्त करण्यात येत असून चिंतेत पडले आहे पुढील तपास पोलीस करत आहे.