पोळ्याच्या सणाची कर दोन दिवसांवर येऊन ठेपले असून तिवसा तालुक्यात मात्र बकऱ्यांच्या चोरांचा सुळसुळाट वाढला आहे या संदर्भात दिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत मूर्तिजापूर तरोडा येथे ही घटना घडली असून या संदर्भात उमेश दीपक राव इंगोले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात गुहा दाखल केला आहे तक्रारकर्त्याच्या दोन बकऱ्या दोन पांढऱ्या पाठ व एक बोकड यांची किंमत एकूण 16000 रुपये अशी जनावर करून दिली आहे