Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 2, 2025
आज दि 2 ऑक्टोंबर सकाळी 7 वाजता पैठण तालुक्यातील सालवडगाव येथे अविनाश संतोष पवार (वय 20) या तरुणाने बुधवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. देवदर्शनाला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर नातेवाईकांनी पूरस्थितीमुळे थांबण्यास सांगितल्यावर तो गायरान शेतात गेला आणि तेथे आत्महत्या केली. शेतात कामानिमित्त गेलेल्या नातेवाईकांना तो झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केला आणि ग्रामस्थांच्या मदतीने