छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी एकनिष्ठ राहून, समाजकार्य करत आहे विशेष म्हणजे, या कार्यासाठी कोणत्याही जातीपातीत मी अडकणार नाही, मला सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते हवे आहेत, सर्व जातींना घेऊन मी हे काम करत आहे, युवकांना हाताला काम मिळावे या उद्देशातून हे समाजकार्य करत आहे, अनेकांना वाटते की हे समाजकार्य निवडणूक लढवण्यासाठी करत आहे मात्र मला सुशील मोझर म्हणून कोणतेही इलेक्शन वाढवायचे नाही, असे मत रक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुशील दादा मोझर यांनी व्यक्त केले.