इंगरूळमध्ये आढळला दुर्मिळ 'ॲटलास मॉथ', पंखांवरील नागाच्या चित्राने वेधलं लक्ष. जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "एॅटलास माॅथ" इंगरूळ (ता.शिराळा) येथील श्री शिवशंकर विद्यालयाच्या प्रांगणात दिसले. हे पतंग (फुलपाखरू) अडीच वाजल्यापासून सायंकाळी पाच पर्यंत झाडाच्या फांदीवर विसावले होते.याचे पंखाच्या टोकाला नागाच्या तोंड व आकार दिसत होता त्यामुळे हे पतंग पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनी गर्दी केली होती. याठिकाणी श्रेयस तमुंगडे या विद्यार्थ्याने हे पतंग पाहिले.जवळपास बा