येवला येथील संपर्क कार्यालय मध्ये राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय लावून घ्यावी या वक्तव्यावर भुजबळ यांनी जर शेतकऱ्याला सरकारने मदतच केली नाही तर शेती करणे बंद होईल त्यामुळे देशासमोर मोठे संकट उभे राहील आज कोट्यावधी लोकांना शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यावरच अवलंबून राहावे लागत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले