मिरज शहरातील किल्ला भागात गॅलेक्सी अपार्टमेंट समोर सुरू असलेल्या खुशवन अपार्टमेंटच्या बांधकाम स्थळी 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुर्घटनेत आणखी एक मुजराचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता दोन वर पोहोचली आहे यामध्ये तळघराचे बांधकाम सुरू असताना सिमेंटचे भिंत कोसळली होती त्यात सात ते आठ मजुर जागीच जखमी झाले होते