Download Now Banner

This browser does not support the video element.

खेड: मोबाईल घेतल्याच्या रागातून दोघांना बेदम मारहाण आरोपी अटकेत निघोजे येथील घटना

Khed, Pune | Sep 5, 2025
मोबाईल परत घेतल्याच्या रागातून दोघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली ही घटना दिनांक ४ सप्टेंबर रोजी रात्री निघोजे येथे घडली याप्रकरणी शंकर मारुती दारशेवाड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us