बहिणीला मारून टाकण्याची धमकी देत दाजीने १६ वर्षीय अल्पवयीन मेहुणीचे अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यात मौजे रेटवडी व शिक्रापुर येथे जाधव वस्ती येथे भाड्याच्या खोलीत घडली आहे. या प्रकरणी नराधम दाजीवर खेड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.