भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विधिवत पूजाअर्चा करत लाडक्या गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. बाप्पाच्या आगमनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र भक्तिमय वातावरणात झाले असून आज शनिवार सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ११ दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.