6 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास अरुण गायकवाड हे त्यांच्या युनिकॉर्न दुचाकीने पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीतील तपस्या चौक येथून जात असताना त्यांना ट्रक चालक मिराज खान सिराज खान राहणार बिहार याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून मागून धडक दिली. ज्यामध्ये अरुण गंभीर जखमी झाले त्यांना उपचाराकरिता मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पियुष गवारे यांनी दिलेल्