नाशिक महानगरपालिकेने घरपट्टी पाणीपट्टी तसेच विविध कर नागरिकाकडून मोठ्या प्रमाणात वसूल व्हावे यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑफर काढले असून त्यात 90 ते 95 टक्के सूट देण्यात आली आहे नागरिकांनी जास्तीत जास्त कर भरावा व या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.