अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली 31 मे जागतिक तंबाखू नकार दिन जिल्हा रुग्णालयात विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे, डॉ. फैसल सलीम खान (ओरल सर्जन) डॉ. मनीष बगडिया, डॉ. तापडिया, डॉ. अरविंद कळंबे, श्रीमती अशा क्षीरसागर (असि मेट्रन) श्रीमती जोशी, श्री कुलदीप केळकर (मानसशास्त्रज्ञ) श्री आनंद साळवे (सोशल वर्कर) श्रीमती वर्षा शेळके व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या