शिवसेना उपनेते अकोला बाळापूर मतदार संघाचा ढाण्या वाघ आमदार नितीन देशमुख हे काही दिवसा पूर्वी आजारी होते.उबाठा शिवसेना बुलढाणा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता अकोला येथे आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर व तालुकाप्रमुख विजय इतवारे उपस्थित होते.