जालना जिल्ह्यात कलावंतांचे 2021 ते 2023 पर्यंत 300 कलावंतावर अन्याय झाला आहे कलावंतांना मानधन मिळत नसल्याने कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक आंदोलने मोर्चे निवेदन दिले आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता कलावंतांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र भेट न झाल्याने कलावंतांनी जिल्हाधिकारी यांच्या केबिन समोर आंदोलन सुरू केली आहे यावेळी संस्कृतिक कला अभियान राज्य उपाध्यक्ष राम घोडके विजय माघाडे ज्