Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 3, 2025
तू माझ्या नादी लागू नको, तुला क्लिअर सांगतो. शहाणपणा करू नको, मी दादा मोजत नसतो. माझ्या नादी लागला तर दोघांना बाजार उठवेल.तुझ्या सोबत अजित पवार चा देखील कार्यक्रम लावू शकतो.जो जो प्रचाराला येईल त्याला पडणार. जा अजून मराठे यांच्या कडे. बिचाऱ्या बंजारा समाजाचे पाच टक्के जागा खाल्ले .