सेलू -वालूर रस्त्यावर वालूर पासून दोन किमी अंतरावर वीटभट्टी परिसरात झालेल्या अपघातात भरधावकारच्या चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाला होता. या अपघातात प्रकरणी कार क्रमांक एम.एच.२० जी.के.४८८६ च्या चालकावर शनिवार ३० ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.