दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणासह त्याच्या पित्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील खडका रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती २ सप्टेंबर २०२५ रोजी बाजारपेठ पोलिस स्टेशनतर्फे देण्याता आली.