दि. ८ सप्टेंबर 2025 रोजी नांदीखेडा येथुन सावनेर येथे दवाखान्यात जात असलेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सुमारे १०.३० वाजता तेलकामठी वळण रस्तावर घडली