पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालय येथे दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी अंदाजे 6 वाजता पोलीस स्टेशन पुसद शहर च्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली शांतता समिती सभा शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत शिस्त पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाली.