क्षुल्लक कारणावरून झालेला वादात लाथा बुक्क्याने पाईपने मारहाण केल्याची घटना 30 तारखेला दुपारी साडेचारच्या दरम्यान भीष्णूर येथे घडली याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीस तारखेला रात्री अकराच्या दरम्यान गुन्ह्याची नोंद केली असल्याची माहिती आज दिली..