आज दिनांक चार सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज उद्यान जवळ असलेल्या सावरकर जलतरण तलावाचे काम धिम्यागतीने काम सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी सावरकर जलतरणासाठी जिल्हा नियोजन विभागातून पावणेदोन कोटी रुपये मंजूर करून घेतले आहे सावरकर जलतरण तलाव सुरू करण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल मुळे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्याकडे म