समाज माध्यमांवर दोन समाजात ते निर्माण होईल अशा पोस्ट टाकल्या जात असून त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलीस उपयुक्त नितीन बगाटे यांनी केले. याबाबतचा व्हिडिओ 16 जुलै रोजी सकाळी 8 वाजता प्रसारित करण्यात आला.समाज माध्यमांवर वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या माहिती टाकण्यात येत आहे. त्यामध्ये दोन समाजात ते निर्माण होईल अशा पद्धतीच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यावर पोलीस लक्ष ठेवत असून अशा पोस्टवर विश्वास ठेवू नका अस आवाहन उपायुक्त नितीन बगाटे यांनी केल.