कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव येथील तरुणाने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपविले होते या प्रकरणी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे फोटोग्राफर असलेल्या मयत संतोष भोसले यांनी त्या अगोदर सोशल मीडियावर सदर तरुणीचा तिच्या सोबत असलेला फोटो मोबाईल नंबर शेअर करत सदर तरुणीच्या मानसिक त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याची पोस्ट केली होती दरम्यान तरुणाने उचललेल्या या टोकाच्या पावलाने गावात मात्र अनेक उलट सुलट चर्चा होती सोशल मीडियावरील ती पोस्ट बाहेर आल्याने आता ही आत