निलंगा शहरातील अतिक्रमणे हटवा..मनसेची मागणी निलंगा शहरातील व छत्रपती शिवाजी नगर मधील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावी यासाठी नगरपालिका मुख्याधिकारी यांची मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने साहेब यांनी भेट घेतली व लवकर कार्यवाही करा अशी सूचनाही केली.या वेळी मनसेचे निलंगा तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार,माजी तालुकाध्यक्ष सूरज पटेल,प्रदीप शेळके,अबू बकर,विकास सूर्यवंशी, सदाशिव हाडोळे, शिवराज चिंचोळे,मल्लिकार्जुन कुरळे,कृष्णा सुरवसे,गणेश उसनाळे,बालाजी खिचडे,प्रमोद हाडोळे, सोमलिंग पाटील,विक