आज शिरूर ताजबंद येथील इंद्रायणी निवासस्थानी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी भेट दिली. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान करून स्वागत केले. सचिन साठे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचत असून ते भावी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. प्रसंगी तुकाराम जाधव पाटील मित्र परिवार उपस्थित होता.