Download Now Banner

This browser does not support the video element.

आमगाव: आमगावात भरधाव दुचाकीने म्हशीला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Amgaon, Gondia | Aug 22, 2025
आमगाव तालुक्यातील मुंडीपार येथील ३५ वर्षीय युवकाचा भरधाव व निष्काळजी वाहनचालकतेमुळे अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.२१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास मृतक तेजराम मोहन राऊत रा. मुंडीपार, ता. आमगाव हा आपल्या ताब्यातील दुचाकी एम.एच. ३५ एम ४७६६ ला वेगाने व निष्काळजीपणे चालवित असताना लांजी रोड, माल्ही फॉर्म समोर समोरून येणाऱ्या म्हशीला त्याची दुचाकी धडकली. या धडकेत तेजराम राऊत गंभीर जखमी झाला. त्याच्या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us