काँग्रेस नेता विजय वडेट्टीवार यांच्यासह ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये यशवंत स्टेडियम येथून ओबीसींचा भव्य मोर्चा निघणार असल्याचे सर्व मताने ठरले आहे. दरम्यान सर्व ओबीसिंनी एकत्र यावे असे आवाहन देखील काँग्रेस नेता विजय वडे ट्टीवार यांनी केले आहे