29 ऑगस्ट रोजी मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईकडे कोच करणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावांमध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जनजागृती रॅली आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता काढली.