Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: कोंढव्यात रिक्षात बसून अंमली पदार्थाची विक्री करणारा तरुण ताब्यात, खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune City, Pune | Sep 5, 2025
साथीदारासह रिक्षात बसून अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाला पकडून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रिक्षासह ७ लाखांचा माल हस्तगत केला आहे. मुजम्मील वाजीद खान (२५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३३ हजार रुपयांचा २६ ग्रॅम एमडी, १५ हजारांचे दोन मोबाईल, दीड लाखांची रिक्षा असा ६ लाख ९८ हजारांचा माल जप्त केला
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us