Download Now Banner

This browser does not support the video element.

तिरोडा: वडेगाव येथे बैल पोळा उत्साहाने साजरा

Tirora, Gondia | Aug 23, 2025
तिरोडा तालुक्यातील ग्राम वडेगाव येथे मोठ्या हर्षोल्लासाने बैल पोळा दिनांक 23 ऑगस्टला साजरा करण्यात आला. या पोळ्यात गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या बैल जोड्यांना सुंदर व आकर्षक रित्या सजवून पोळ्यात आणले होते सर्व बैल जोड्यांना प. स. सभापती तेजराम चौहान, सरपंच शामराव बिसेन, पोलीस पाटील मुन्ना सोनेवाने, लीलाधर बघेले, हितेश वालदे यांनी सर्व जोडी धारकांना टोपी व कुडता ( शेतकरी पोसाक ) देऊन सर्व शेतकऱ्यांना सन्मानीत करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us