जत तालुक्यातील वाळेखिंडी गावातून कंटेनर भरून मुंबईतील आंदोलकासाठी खाद्य पदार्थांची मदत. मुंबईतील मराठा आंदोलकासाठी जत तालुक्यातील वाळेखिंडी गावामधून खाद्य पदार्थ असलेला एक कंटेनर भरून मदत देण्यात आलीय. वाळेखिंडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ही कंटेनर भरून मदत मुंबईतील मराठा आंदोकासाठी पाठवण्यात आलीय. यामध्ये सुमारे 5 हजार भाकरी, केळी ,बिस्कीट,पाणी बाटल्या आदी खाद्य पदार्थ आहेत. आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास मनोज जरांगे पाटील बसले आहेत. या