माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करून स्फोटक कंपन्यांबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. दोन वर्षात या स्फोटक कंपन्यांमध्ये 23 निर्दोष कामगारांचा मृत्यू झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ज्याबद्दल सरकारने चौकशी करावी अशी ही त्यांनी मागणी