आज दिनांक 21 ऑगस्ट दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की जळगाव छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील अन्वी फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत कृष्ण सखाराम इंगळे वय 29 वर्ष राहणार गोळेगाव याचा मृत्यू झाला आहे सदरील घटने प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी नोंद घेतली असून पोलीस घटनेचा तपास करीत आहे