गोहत्येच्या व्हिडिओमागे राजकीय कट असल्याचा SDPIचा आरोप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी; पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन.. आज दिनांक 10 बुधवार रोजी सकाळी 11:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या गोहत्येच्या व्हिडिओमुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), जालना तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, संबंधित व्हिडिओ संशया