चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथील एका तरुण युवकाचे शेत बोडीतील पाण्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडवून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि 30 आगस्टच्या पहाटे घडली असून सकाळी उघडकीस आली. खांबाडा येथील पंकज सहदेव ननावरे अंदाजे वय 33 वर्षे असे मृतकाचे नाव असून गोंदेडा मार्गावरील गोट्यातील बैल काढण्यासाठी गेला होता नेहमी प्रमाणे पहाटे बैल गोट्यातून बाहेर काढून बैलाचे