देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचावे गावाजवळ कंटेनर ने इको गाडीला धडक दिला नाही यामध्ये सुरेखा माळी यांना गंभीर दुखापत झाल्याने यासंदर्भात हर्षल माळी याने दिले तक्रानुसार कंटेनर चालकाबरोबर देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास देवळा पोलीस करीत आहे