आज खापरखेडा येथे हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.. हितज्योती आधार फाउंडेशन सामाजिक संस्था रस्त्यावरील बेघर बेवारस निराधार अनाथ अपंग रस्त्यावरील मानसिक मनोरुग्ण अपघातग्रस्त लोकांना मदत करणारी सामाजिकसंस्था आहे... आज पर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यावरील 800 हुन अधिक मनोरोगी त्यांना त्यांच्या घरी पोहचवले आहे.