Install App
dilipghormare37
This browser does not support the video element.
सावनेर: पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत पाटणसांवगी जवळ गंभीर अपघात
Savner, Nagpur | Sep 3, 2025
पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत येणाऱ्या पाटणसावंगी जवळ गंभीर अपघात दोन दुचाकीची आपसात धडक बसल्याने दोन गंभीर जखमी झाले ही घटना आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशन टीम रवाना झाली
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!